गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

https://www.maharashtratoday.co.in/instruction-by-anil-deshmukh-to-speed-up-the-work-of-gondia-government-medical-college/


मुंबई : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याच्या सूचना गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आज वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या.
गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित बैठकीत गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाचा आढावा घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

comments (0)

NAGPUR , India

1 more from marathitadkanews